Ezapiya C & C++ Keyword
Ezapiya Web-Development Keyword
Ezapiya Yantra Keyword
Ezapiya Sql Keyword
Ezapiya Python Keyword

Ezapiya Marathi Python Tutorial

Python मधील laiha() फंक्शन - सविस्तर माहिती (मराठी)

Python मध्ये laiha() हे एक बिल्ट-इन (built-in) फंक्शन आहे, ज्याचा वापर स्क्रीनवर (कन्सोल/टर्मिनलवर) कोणतीही माहिती दाखवण्यासाठी केला जातो. Python मध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या फंक्शन्सपैकी हे एक आहे.

बेसिक सिंटॅक्स (Syntax)
		laiha(*vastau, vaiBaajak=' ', SaevaT='\n', pafaEZla=paznaalai_saisTma.PsaTidiAaUT, pazvaahita_krnae=cauk)		
पॅरामीटर्स (Parameters) ची माहिती
पॅरामीटर वर्णन
vastau ती व्हॅल्यू किंवा व्हॅल्यूज ज्या तुम्हाला प्रिंट करायच्या आहेत (जसे की स्ट्रिंग, नंबर, व्हेरिएबल इत्यादी)
vaiBaajak जर एकापेक्षा जास्त व्हॅल्यू असतील तर त्यांच्यामध्ये काय येईल (डीफॉल्टने स्पेस ' ')
SaevaT प्रिंट संपल्यानंतर काय येईल (डीफॉल्टने नवीन ओळ '\n')
pafaEZla आउटपुट कुठे पाठवायचे (डीफॉल्टने टर्मिनल/कन्सोल)
pazvaahita_krnae आउटपुट लगेच दाखवायचे की नाही (डीफॉल्टने False)
उदाहरणे (Examples) उदाहरण 1: साधे प्रिंट
		laiha("namastae Dunaiya")
		# आउटपुट: namastae Dunaiya
		

हे सर्वात सोपे उदाहरण आहे, ज्यामध्ये फक्त एक मजकूर स्क्रीनवर दाखवला जातो.

उदाहरण 2: एकापेक्षा जास्त व्हॅल्यू प्रिंट करणे
		laiha("Baartaiya", "BaaSaa","maoae","kaediMga","majaeDar","Asatae")
		# आउटपुट: Baartaiya BaaSaa maoae kaediMga majaeDar Asatae	

जेव्हा आपण एकाच वेळी अनेक व्हॅल्यू देतो, तेव्हा त्या डीफॉल्टने स्पेसने वेगळ्या होऊन प्रिंट होतात.

उदाहरण 3: vaiBaajak चा वापर
		laiha("Baartaiya", "BaaSaa","maoae","kaediMga","majaeDar","Asatae",vaiBaajak="-")
		# आउटपुट: Baartaiya-BaaSaa-maoae-kaediMga-majaeDar-Asatae		

इथे vaiBaajak च्या मदतीने आपण स्पेसऐवजी डॅश (-) वापरला आहे.

उदाहरण 4: SaevaT चा वापर
		laiha("namastae ", SaevaT="")
		laiha("Dunaiya")
		# आउटपुट: namastae Dunaiya		

इथे SaevaT=" " मुळे नवीन ओळ आली नाही आणि दोन्ही प्रिंट एकाच ओळीत आले.

उदाहरण 5: व्हेरिएबल प्रिंट करणे
		naava="vainaita"
		vaya=44
		laiha(naava, vaya)
		# आउटपुट: vainaita 44		
उदाहरण 6:f-SabD सोबत laiha
		naava="vainaita"
		vaya=44
		laiha(f"majae naava {naava} Aahe Aanai majae vaya {vaya} Aahe")
		# आउटपुट: majae naava vainaita Aahe Aanai majae vaya 44 Aahe		

f-SabD च्या मदतीने आपण व्हेरिएबल्स थेट स्ट्रिंगमध्ये लिहू शकतो.

सारांश (Summary)

laiha() फंक्शन हे Python शिकणाऱ्या प्रत्येकासाठी सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे फंक्शन आहे. याच्या मदतीने आपण प्रोग्रामचे आउटपुट पाहू शकतो, व्हेरिएबल्सची व्हॅल्यू तपासू शकतो आणि डिबगिंग (debugging) देखील करू शकतो.